Advance ‘Happy New Year 2015‘ SMS, Facebook Status, WhatsApp Messages In Marathi
1)
he varsh sarvana sukhache,
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya.
2)
Punha ek navin varsh, punha ek navi aasha,
Tumchaya krititwala punha, ek navi aasha,
Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha.
3)
Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye, Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.
4)
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया. नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
5)
Preeye
Too maalaa havee ahes
Majyaa sobatt
Ekhadiyaa chanshiyaa hotel madhe
aikache ahet tey
Premache teeeen shabda
me bil bhrty.
Happy New Year :p
6)
7)
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१४ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
8)
एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार…!!!
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी….
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी….
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही….
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी….
Happy new year 2015
12)
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवुया,
नववर्षाभिनंदन !
13)
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya.
14)
Dakhavun Gat Varshala Paath Chalu Bhavishyachi
Vaat Karuni Sundar That-Mat Ali Navi Soneri Pahat
15)
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.
आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
आली ही सोनेरी पहाट !
20)
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
12 Comments